Sun, June 4, 2023

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 फेब्रुवारी 2023
Published on : 8 February 2023, 12:24 am
पंचांग
बुधवार : माघ कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ८.४४, चंद्रास्त सकाळी ८.४६, भारतीय सौर माघ १९ शके १९४४.
दिनविशेष
२००५ : कवी नारायण सुर्वे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर.
२००६ : श्रवणबेळगोळ येथील भगवान गोमटेश्वर बाहुबलीच्या मूर्तीवर शतकातील पहिला महामस्तकाभिषेक.
२०१५ : पुण्याच्या ऋतुजा सातपुतेने ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.