आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - गुरुवार : भाद्रपद शुद्ध १३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सायंकाळी ५.२७, चंद्रास्त पहाटे ५.०२, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४२, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद १७ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 सप्टेंबर 2022

पंचांग -

गुरुवार : भाद्रपद शुद्ध १३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सायंकाळी ५.२७, चंद्रास्त पहाटे ५.०२, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४२, प्रदोष, भारतीय सौर भाद्रपद १७ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - आयसीसी ‘प्लेअर ऑफ द इअर’ पुरस्कार भारतीय उपकर्णधार राहुल द्रविडने मिळविला.

  • २०१४ - भारताच्या लिअँडर पेस याने चेक प्रजासत्ताकचा साथीदार रॅडेक स्टेपानेकच्या साथीत दुहेरीतील आठव्या ग्रॅंडस्लॅमवर मोहोर उमटवली. पेस-स्टेपानेक जोडीने अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 8th September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..