Sun, June 4, 2023

पंचांग - गुरुवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ९.३३, चंद्रास्त सकाळी ९.१९, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २० शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 फेब्रुवारी 2023
Published on : 9 February 2023, 1:00 am
पंचांग -
गुरुवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ९.३३, चंद्रास्त सकाळी ९.१९, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २० शके १९४४.
दिनविशेष -
२००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
२०१३ - संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात दहशतवादी महम्मद अफजल गुरू याला तिहार कारागृहात फाशी.
२०१५ - टाटा पॉवरने मुंबईत वीज पुरवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला शंभर वर्षे पूर्ण.