Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2023 on this day happened today panchang history in marathi 9th June 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 9th june 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2023

पंचांग (Panchang Today)-

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त सकाळी ११.०६, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१२ - महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीने शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

  • २०१६ - पुण्याच्या वूमन ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामिनाथनला आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक.