आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 9th may 2023

पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय रात्री १०.५३, चंद्रास्त सकाळी ८.५७, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४५.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2023

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय रात्री १०.५३, चंद्रास्त सकाळी ८.५७, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००६ - भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्‍स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (नासा) ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या. या करारानुसार भारताच्या चांद्रमोहिमेच्या वेळी ‘चांद्रयान-१’ या यानाबरोबर ‘नासा’ची दोन उपकरणेही बरोबर नेण्यात येणार आहेत.