आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - बुधवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ६.३८, चंद्रास्त सकाळी ७.१३, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, ग्रहण करिदिन, भारतीय सौर कार्तिक १८ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 नोव्हेंबर 2022

पंचांग -

बुधवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सायंकाळी ६.३८, चंद्रास्त सकाळी ७.१३, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, ग्रहण करिदिन, भारतीय सौर कार्तिक १८ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - ध्वनीच्या वेगाने प्रवास करणाऱ्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २००९ - माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे ‘सी. के. नायडू जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर.