धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक १७ फेब्रुवारी २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ २८ शके १९४४
आज सूर्योदय ०७: ०५ वाजता तर सूर्यास्त १८:३२ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २९:१९ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:४९ ते स.०७:०५ दरम्यान होणार तर सायं संध्या ही १८:३२ ते १९:४८ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५७ ते १६:१५दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:३२ ते २१:०३ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:२३ ते २५:१४ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:२३ ते १२:४९ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:४१ ते १७:०६ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी द्वादशी श्राद्ध आहे.
सर्व कामांसाठी रा.०९:११ प. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मसूर खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
लाभ मुहूर्त-- ०८:३१ ते ०९:५७
अमृत मुहूर्त-- ०९:५७ ते ११:२३
विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २०:११ नं. केतु मुखात आहुती आहे. शिववास २०:११ प. नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी २०:११ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वादशी(२०:११ प.नं. त्रयोदशी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - पूर्वाषाढा(१७:२१ प.नं.उत्तराषाढा)
योग - सिद्धी(२१:११ प.नं. व्यतिपात)
करण - कौलव(०९:१९ प.नं.तैतिल)
चंद्र रास - धनु (२२:५७ नं.मकर)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - मीन
विशेष:- प्रदोष या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे. दुर्गा स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दुर्गादेवीला खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.
दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मिथुन , कर्क, तुळ, धनु, कुंभ, कुंभ या राशींना रा.१०:५७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.