Panchang 2 March : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सर्व कामांसाठी स.०८:०८ ते रा.०९:०३ प.शुभ दिवस आहे
Panchang 2 March
Panchang 2 Marchesakal

२ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ११ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:५७

☀ सूर्यास्त -१८:३७

🌞 चंद्रोदय - १४:२३

⭐ प्रात: संध्या - स.०५:४३ ते स.०६:५७

⭐ सायं संध्या -  १८:३७ ते १९:५१

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३७ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:११

⭐ राहु काळ - १४:१४ ते १५:४२

⭐ यमघंट काळ - ०६:५७ ते ०८:२४

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.०८:०८ ते रा.०९:०३ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३७ ते दु.०२:१३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पावटे खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४७ ते १४:१४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१४ ते १५:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास स.०८:०७ प.🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - शुक्ल

तिथी - दशमी(०८:०७ प.नं.एकादशी)

वार - गुरूवार

नक्षत्र - आर्द्रा(१४:०८ प.नं.पुनर्वसु)

योग - आयुष्मान(१९:१३ प.नं. सौभाग्य)

करण - गरज(०८:०७ प.नं.वणिज)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन (Panchang)

Panchang 2 March
Panchang 1 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

विशेष:- भद्रा २१:०४ नं., रवियोग १४:०८ प.नंतर सर्वार्थ सिद्धियोग

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष , मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com