Panchang 24 May 2026 : पंचांग! दुर्गाष्टमी आणि रवियोगाचा शुभ संयोग; जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त

Panchang 24 May 2026 : 24 मे 2026 चे संपूर्ण मराठी पंचांग वाचा. दुर्गाष्टमी, रवियोग, राहुकाळ, शुभ मुहूर्त, चंद्रबळ, तिथी, नक्षत्र आणि धार्मिक माहिती एका ठिकाणी जाणून घ्या.
Panchang

Panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०२

☀️ सूर्यास्त – १९:००

🌞 चंद्रोदय – १३:१९

⭐ प्रात: संध्या – ०४:५० ते ०६:०२

⭐ सायं संध्या – १९:०० ते २०:१२

⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:२४

⭐ प्रदोषकाळ – १९:०० ते २१:१२

⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५३

⭐ राहु काळ – १७:२२ ते १९:००

⭐ यमघंट काळ – १२:३१ ते १४:०८

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com