Panchang 6 May : आज धनलाभ निश्चितच; निळे वस्त्र परिधान करा अन् या गोष्टी न विसरता करा | Panchang 6 may 2023 know the best time of day for important work horoscope | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

earning
Panchang 6 May : आज धनलाभ निश्चितच; निळे वस्त्र परिधान करा अन् या गोष्टी न विसरता करा

Panchang 6 May : आज धनलाभ निश्चितच; निळे वस्त्र परिधान करा अन् या गोष्टी न विसरता करा

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ६ मे २०२३

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १६ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा लक्षात घ्या..

  • सूर्योदय -०६:०९

  • सूर्यास्त -१८:५३

  • चंद्रोदय - १९:४३

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०९

  • सायं संध्या -  १८:५३ ते २०:०१

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

  • प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - ०९:२० ते १०:५६

  • यमघंट काळ - १४:०७ ते १५:४३

  • श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

शुभ काळ

सर्व कामांसाठी स.०७:५५ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

काय करावे, काय करू नये?

  1. या दिवशी कोहळा खावू नये

  2. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त- १४:०७ ते १५:४३

  • अमृत मुहूर्त-  १५:४३ ते १७:१८

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास २२:४० प.

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

तिथी, नक्षत्र व योग

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(२२:४० प.नं. द्वितीया)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - विशाखा(२१:५६ प.नं.अनुराधा)

  • योग - व्यतिपात(०७:५५ प.नं. वरियान)

  • करण - बालव(१०:५९ प.नं.कौलव)

  • चंद्र रास - तुळ(१५:५७ नं.वृश्चिक)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

शनिदेवाची आराधना करा

विशेष:- इष्टि, श्री दिगंबरदास महाराज पुण्यतिथी (पुणे)

  • या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

  • शनि महात्म्याचे पठण करावे.

  • शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दु.०३:५७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

9823916297

टॅग्स :Panchang