
Panchang 8 June : आज पिवळं वस्त्र परिधान करा; फणस खाऊ नका!
दिनांक ८ जून २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १८ शके १९४५
महत्त्वाच्या वेळा
सर्योदय -०६:०१
सूर्यास्त -१९:०६
चंद्रोदय - २३:३१
प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१
सायं संध्या - १९:०६ ते २०:१२
अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८
प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१७
निशीथ काळ - २४:१२ ते २४:५५
राहु काळ - १४:१२ ते १५:५०
यमघंट काळ - ०६:०१ ते ०७:३९
श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
शुभ काळ
सर्व कामांसाठी रा.०९:४६ प.शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
लाभदायक-
लाभ मुहूर्त-- १२:३४ ते १४:१२
अमृत मुहूर्त-- १४:१२ ते १५:५०
विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५
पृथ्वीवर अग्निवास रा.१०:११ नं.
गुरू मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४५
संवत्सर - शोभन
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण
तिथी - पंचमी(२२:११ प.नं.षष्ठी)
वार - गुरुवार
नक्षत्र - श्रवण(२१:५७ प.नं.धनिष्ठा)
योग - ऐंद्र(२१:४७ प.नं. वैधृती)
करण - कौलव(११:३२ प.नं.तैतिल)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - मेष
विशेष:- सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश १८:५३, गजवाहन, अमृतानाडी,अधिपती चंद्र, वादळी वाऱ्यासह वृष्टियोग
काय करावे, काय करू नये?
या दिवशी फणस खावू नये
या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.
नवनाग स्तोत्र व दत्तकवच स्तोत्राचे पठण करावे.
‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
नागदेवतेस लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस तूर डाळ दान करावे.
दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.