Panchang 9 June : आज पांढरे वस्त्र परिधान करा; सुगंधी वस्तूचं दान करा

महत्त्वाच्या कामांसाठी शुभ काळ कोणता? जाणून घ्या...
panchang
panchang esakal

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ९ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १९ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०६

  • चंद्रोदय - २४:१६

  • प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५५

  • राहु काळ - १०:५६ ते १२:३४

  • यमघंट काळ - १५:५० ते १७:२८

  • श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते स.१०:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१८

  • अमृत मुहूर्त--  ०९:१८ ते १०:५६

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास रा.०७:३१ प.

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2023
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - षष्ठी(१९:३१ प.नं.सप्तमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - धनिष्ठा(२०:०७ प.नं.शततारका)

  • योग - वैधृती(१८:३२ प.नं. विष्कंभ)

  • करण - गरज(०८:५१ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - मकर (०९:०१ नं.कुंभ)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

panchang
Astro Tips : मनगटातला लाल धागा पवित्र; पण २ राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये!

काय करावे काय करू नये

  • या दिवशी तेल खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

  • देवीकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला दुधाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस सुगंधी पदार्थ दान करावेत.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना स.०९:०१ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com