

Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा वैयक्तिक आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाहायला मिळतो. यापैकी एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी. शनीचा प्रभाव पत्रिकेवर शुभ किंवा अशुभ असे दोन्ही प्रकारचे प्रभाव निर्माण करतो. जर पत्रिकेत शनीचा प्रभाव अशुभ असेल तर आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि अडथळे निर्माण होतात.