Panna Ratna : 'या' राशींनी चुकूनही परिधान करू नये पन्ना रत्न, तुमची रास यात आहे का?

पन्ना रत्नाला विशेष महत्त्व आहे. पण कोणीही पन्ना रत्न परिधान करू शकत नाही.
astrology
astrologysakal

Panna Ratna : पन्ना रत्न हा बुध ग्रहाला स्ट्राँग बनवण्यासाठी परिधान केला जातो. या रत्नाला विशेष महत्त्व आहे. पण कोणीही पन्ना रत्न परिधान करू शकत नाही. हा रत्न काही राशींसाठी उत्तम तर काही राशींसाठी हानिकारक राहू शकतो. त्यामुळे काही राशींनी हा रत्न चुकूनही परिधान करू नये. आज आपण त्याविषयी जाणून घेऊया. (these zodiac signs never wear Panna Ratna read story )

  • वृषभ राशीसाठी पन्ना रत्न खुप खास मानले जाते. बुध आणि शुक्रचे चांगले संबंध असल्याने वृषभ राशींसाठी उत्तम आहे. वृषभ राशीच्या लोकांनी हा रत्न परिधान केल्यावर नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांची प्रगती होती.

  • मिथून राशीसाठी पन्ना खूप खास असतो. या राशींच्या लोकांचा आत्मविश्वासही वाढतो आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहतं.

astrology
CM Eknath Shinde Astrology : मुख्यमंत्री शिंदे यांची सत्तेतील पहिली होळी कशी जाणार? ज्योतिषी म्हणाले 'हा' रंग..
  • कर्क राशीच्या लोकांनी हा स्टोन परिधान करू नये.

  • सिंह राशीच्या लोकांना हा रत्न खूप फायदा देतो.

  • कन्या राशीच्या लोकांनी पन्ना रत्न परिधान करायला पाहिजे.

  • तुळा राशींसाठी हा रत्न चांगला असतो आणि वाईटही. त्यामुळे ज्योतिषीच्या सल्ल्यानेच हा रत्न परिधान केला पाहिजे. मुळात कुंडलीमध्ये बुध कोणत्या स्थितीत आहे, हे बघून हा रत्न परिधान करावा की नाही, असा सल्ला दिला जातो. पन्ना रत्न धारण केल्यानंतर व्यक्तीची बुद्धि वाढते आणि लॉजिक क्षमता तेज होते.

astrology
Narendra Modi Astrology : होळीला कशी असणार मोदींची ग्रहस्थिती? ज्योतिषी म्हणतात, 'या' रंगामुळे मोदींना होणार फायदा

पन्ना रत्न तुम्ही चांदी किंवा सोन्याच्या अंगठीत घालून हातांच्या बोटांमध्ये परिधान करू शकता. पन्नाला बुधवारी सायंकाळी सुरवातीला गायीच्या कच्च्या दूध किंवा गंगाजलने अभिषेक करावा आणि त्यानंतर धूप जाळून बुध मंत्रांनी तीन माळ जाप करत हे धारण करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com