आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 जानेवारी 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 जानेवारी 2022
Panchang
PanchangSakal

पंचांग

पौष शुक्ल पक्ष अष्टमी, आनंद संवत्सर विक्रम संवत 2078, शक संवत 1943 (प्लव संवत्सर), पौष | अष्टमी तिथीनंतर नवमी दुपारी १२:२४ पर्यंत. अश्विनी नंतर सकाळी 08:49 पर्यंत नक्षत्र रेवती | सकाळी 10:36 पर्यंत शिवयोग, त्यानंतर सिद्ध योग.

दिनविशेष

१९९८ : नवी दिल्ली येथे २९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. आशियाई दिग्दर्शकांसाठीच्या चित्रपटासाठी सुरू करण्यात आलेला स्वतंत्र विभाग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते.

२००४ : सत्त्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्‌घाटन.

२००५ : ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक मृणाल सेन यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com