esakal | Horoscope - 08/21/2020 - 07:37
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 08/21/2020 - 07:37
Daily Horoscope

Horoscope - 08/21/2020 - 07:37

sakal_logo
By
रवींद्र खैरे

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मानसिक अस्वस्थता राहील. अधिकारपद लाभेल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात अडथळे निर्माण होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथून : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

कर्क : ट्रान्सपोर्ट व्यवसायातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : आर्थिक लाभ होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कन्या : कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. अधिकारपद लाभेल.

वृश्चिक : अचानक खर्च निर्माण होतील. तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. ट्रान्सपोर्ट व्यवसायातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.

मकर : तुम्हाला एखादे अधिकारपद लाभेल. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

मीन : वादविवादात सहभाग नको. हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

loading image
go to top