esakal | Horoscope - 08/25/2020 - 08:02
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 08/25/2020 - 08:02
Daily Horoscope

Horoscope - 08/25/2020 - 08:02

sakal_logo
By
रवींद्र खैरे

अचानक धनलाभाची होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वादविवादात सहभाग नको. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.

संततीसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल. मानसन्मान, कीर्ती लाभेल.

कामानिमित्त प्रवास होतील. तुम्ही आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल.

आर्थिक चढ-उतार राहतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीसाठी खर्च होतील.

मानसिक अस्वस्थता राहील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.

मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कामानिमित्त प्रवास करावे लागतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.

loading image
go to top