Horoscope - 03/04/2021 - 02:49

Horoscope - 03/04/2021 - 02:49

आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

आपल्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत.

आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

अचानक धनलाभाची शक्‍यता. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com