पाक झेंड्यासोबतच्या छायाचित्रानंतर राखी सावंत झाली ट्रोल

rakhi sawant
rakhi sawant

नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे.

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी झेंड्यासोबतची छायाचित्रे पाहिल्यानंतर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे. अनेक तिला पाकिस्तानमध्ये जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I love my india but its my character in the film dhara 370

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी सावंत हिने अपलोड केलेल्या छायाचित्रासोबत दिलेल्या मजकूरामध्ये म्हटले आहे की, 'मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हे छायाचित्र माझा आगामी चित्रपट 'धारा 370' मधील लोकेशनवरचा आहे.' सोशल मीडियावर राखी ट्रोल होऊ लागल्यानंतर तिने काही वेळानंतर एक व्हिडिओ तयार करून शेअर केला आहे, त्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. 'धारा 370' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com