पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत- सलमान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

मुंबई- पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नसून दहशतवादी व कलाकारांमध्ये फरक आहे, असे सांगत अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलांकारांना पाठिंबा दिला आहे.

सलमान खानबरोबरच निर्माता करण जोहरनेसुद्धा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.  पाकिस्तानी गायक व कलाकारांना चित्रपटांमध्ये घेऊ नये, अशा प्रकारचा ठराव इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या (इम्पा) बैठकीत झाला आहे.

उरी येथील ह्लल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला होता. यानंतर पाकिस्तानी कलाकार लगेच परत गेले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सलमानने दूरध्वनीवरून चर्चा करून ‘ये दिल है मुश्लिक‘ व ‘रईस‘ हे चित्रपट शांततेत चालण्यासाठी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Pakistani terrorist nahita this artist Salman