मध्यप्रदेशमधील अपघातात 11 ठार, 15 जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

जबलपूर (मध्य प्रदेश) : मजूरांनी भरलेल्या मोटारीला झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार तर 15 जण ठार झाले आहेत.

जबलपूर जिल्ह्यातील शहापुरा तालुक्‍यातील चरगवा येथे मध्य प्रदेशमधील वन विभागाच्या पिकअप वाहनाने बिडीची पाने तोडण्यासाठी काही मजूर जात होते. बुधवारी रात्री उशिरा चरगवाजवळ हे वाहन उलटले. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. अन्य 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 11 dead, 15 injured as car overturns in MP's Jabalpur