Sat, April 1, 2023

Chhattisgarh Accident News : भीषण! ट्रक आणि पिकअपची धडक, 11 ठार तर 20 जखमी
Published on : 24 February 2023, 2:57 am
Chhattisgarh Accident News : छत्तीसगढ भाटापारा येथील खमरिया गावाजवळ मालवाहू ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटापारा आणि बलौदा बाजार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे.