सीमेवर 1400 बंकर : राजनाथ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

पाकिस्तान सीमेनजीकच्या गावांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितेसाठी 1400 नवे बंकर बांधले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली.

भोपाळ : पाकिस्तान सीमेनजीकच्या गावांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितेसाठी 1400 नवे बंकर बांधले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली.

पाकिस्तानच्या सीमेनजीक राहणारे लोक हे सामान्य नसून धोरणात्मक दृष्टीने त्यांचे मोठे महत्त्व आहे, त्यामुळे त्यांची सुरक्षितता हे सरकारचे कर्तव्य असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. काश्‍मिरी पंडितांचेही पुनर्वसन करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

Web Title: 1400 bunkers on the border says Rajnath sinh