अंमलीपदार्थ तस्करीमध्ये Cryptocurrency चा होतोय वापर

अंमलीपदार्थ तस्करीच्या ११ प्रकरणात २.२ कोटींची क्रिप्टोकरन्सी वापरली गेलीय.
Cryptocurrency
Cryptocurrencysakal media

अंमली पदार्थ नियंत्रण (Narcotics control bureau ) विभाग व केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने ११ अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात २.२ कोटी crypto currency चा वापर झाल्याचं उघडकीस आणल्याची माहिती सरकारने आज संसदेत दिलीय.

यापूर्वी संसदीय समितीने अंमली पदार्थ तस्करीमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापराविषयी चिंता व्यक्त केली होती. क्रिप्टोकरन्सीच्या व्यापारातून होणाऱ्या नफ्यावर ३० टक्के कर लागू करण्यात आला आहे. यासंबंधी विरोधकांनी सरकारला क्रिप्टो करन्सीच्या वापर हा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे ठरवण्याविषयी सांगितले होते.

Cryptocurrency
तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल

तसेच क्रिप्टोकरन्सीच्या तस्करीमध्ये वाढत्या वापराविषयी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान देशभरात क्रिप्टोकरन्सी संदर्भातील गुन्ह्यात वाढ झालीय. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने २३५ कोटींच्या बिटकॉईन घोटाळ्यातील मास्टरमाइंडला नुकतच मुसक्या आवळल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com