International Yoga Day 2019 : योगा शिकताय? ही आहेत 5 सोपी योगासने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

योगसनांमुळे आत्मा आणि शरीराचा समन्वय साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने योगासाधनेचा अभ्यास सुरु करावा. पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला. योगशास्त्राला राजाश्रय मिळाला आणि पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने योगप्रचार वाढू लागला. 

आता योगाभ्यासाला सुरवात तर करायची मात्र, कोणत्या आसनांनी सुरवात करायची? सोपी आसने कोणती असा प्रश्न पडतोच. योगा करायला सुरवात केल्यावर या पाच सोप्या आसनांनी सुरवात करावी. 

ताडासन 
लाभ : 
1. शरीराची उंची वाढविण्यास मदत होते. 
2. एकाग्रता वाढते, शारीरिक आणि मानसिक तोल सांभाळण्याची सवय.

Image may contain: 1 person

वृक्षासन 
लाभ : 
1. शरीर संतुलित, सहनशील होण्यास मदत. 
2. स्नायूंची बळकटी आणि एकाग्रता वाढते. 

Image may contain: 1 person

मकरासन  
लाभ :
1. शरीराचा थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते. 
2. तणाव आणि चिंता कमी होते.

Image may contain: one or more people

भुजंगासन 
लाभ :
1. पाठीची ताकद आणि लवचिकता वाढते. 
2. पोट, छाती यांची कार्यक्षमता वाढते

Image may contain: 1 person

शवासन 
लाभ :
1. शरीर आणि मनावरील तान कमी होण्यास मदत. 
2. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. 

Image may contain: one or more people

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 easy yoga asans to start with on International Yoga Day 2019