esakal | वयस्कर लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या वाढल्याची चार प्रकरणे ते सचिन वाझेंना 25 मार्चपर्यत कोठडी, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

 AstraZeneca no evidence increased blood clot sachin waze case indian mujahideen terrorist tehseen akhtar

ज्या जागेवर आज ताजमहल उभा आहे त्या जागी आधी शिव मंदिर होतं. मुघल काळात याचा पाडाव झाला.

वयस्कर लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या वाढल्याची चार प्रकरणे ते सचिन वाझेंना 25 मार्चपर्यत कोठडी, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

चीनमध्ये अशा वादळांविरोधात लढण्यासाठी पूर्वीपासून तयारी केली जातेय. देशात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आले आहेत. तसेच अन्य उपायही करण्यात आले आहे. नॉर्वेच्या मेडिसिन्स एजेन्सीच्या म्हणण्यानुसार, एस्ट्राझानेकाची लस दिल्यानंतर वयस्कर लोकांमध्ये रक्तात गुठळ्या होण्याची चार प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर या लसीवर प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकत्व सुधारणा कायद्याप्रकरणीही (CAA) AIADMK ने भाष्य केलंय. केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी पक्ष करत राहील. AIADMK  नेते सी प्रोन्नयन यांनी घोषणापत्र वाचताना ही माहिती दिली. आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, ज्या जागेवर आज ताजमहल उभा आहे त्या जागी आधी शिव मंदिर होतं. मुघल काळात याचा पाडाव झाला. अरुण आसबे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आहेत. त्यांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी नितांत आदर आहे. शरद पवार हे राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी आयडॉल म्हणून ओळखले जातात.याविषयी गोविंदा 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "त्याला असं कोण वागायला सांगतंय काय माहित? पण तो चांगला मुलगा आहे. असं करून तो केवळ स्वत:ची मस्करी उडवत नाहीये तर माझीसुद्धा प्रतिमा मलीन करतोय.

ग्लोबल - चीनच्या राजधानीत आणि उत्तरकडील अनेक भागात दशकातील सर्वाधिक वाईट धुळीचे वादळ आले आहे. त्यामुळे देशातील अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. -वाचा सविस्तर 

ग्लोबल - डेन्मार्कसहित युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनेका लसीच्या वापरावर काही काळासाठी स्थगिती आणली आहे. यावर आता एस्ट्राझेनेकाने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.  -वाचा सविस्तर 

देश - राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील लोकांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. -वाचा सविस्तर 

देश - उत्तर प्रदेशातील बलियामधील बैरिया मतदार संघातून आमदार असलेले सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अधूनमधून अशी वक्तव्ये केल्याने ते सातत्यांने चर्चेत असतात. -वाचा सविस्तर 

पश्चिम महाराष्ट्र - वयाच्या 80 वर्षांनंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची लोकप्रियता आजही तरुणाईमध्ये कायम घर करून आहे.  -वाचा सविस्तर 

मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.  -वाचा सविस्तर 

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शनिवारी मुंबईत वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली.  -वाचा सविस्तर 

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे शहरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे असंच चित्र निर्माण झालं आहे.  -वाचा सविस्तर 

पुणे - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. -वाचा सविस्तर 

पुणे - वैयक्तिक सहजीवनाची गाठ बांधण्याआधी म्हणजे, लग्नाच्या बेडीत अडकताना तुम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची काळजी घ्यावी लागेल.  -वाचा सविस्तर 

मनोरंजन - मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री गौहर खानवर कोविड विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -वाचा सविस्तर 

मनोरंजन - अभिनेता गोविंदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत या मुलाखतीत तो विविध मुद्द्यांवर व्यक्त झाला.  -वाचा सविस्तर 


 

loading image