esakal | जर्मनी, फ्रान्स, इटलीकडून कोरोना प्रतिबंधक लसीवर बंदी ते पुण्यात भीषण आग 25 दुकानं जळुन खाक, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news Germany Italy France stop AstraZeneca covid19 vaccine pune camp shivaji market fire 25 shops burns

'नियम सर्वांसाठी सारखेच. कोरोना विषाणू संबंधीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जर्मनी, फ्रान्स, इटलीकडून कोरोना प्रतिबंधक लसीवर बंदी ते पुण्यात भीषण आग 25 दुकानं जळुन खाक, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

इटलीने देखील सोमवारी खबरदारीचा उपाय म्हणून एस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 विरोधी वापरावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या बनण्यासंबंधी बातम्या आल्यानतंर हे पाऊल उचललं गेलं आहे. समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असलेला हा पर्वत टांझानियामध्ये आहे.  हा पर्वत सर करण्यापूर्वी विराटने एक महिना ट्रेनिंग घेतलं होतं. बूट्स अॅण्ड क्रॅम्पन्स  या गिर्यारोहण कंपनीच्या माध्यमातून त्याने पर्वत सर करण्याचं ट्रेनिंग घेतलं.डिलिव्हरी बॉय कामराज याच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या मॉडेल आणि मेकअप कलाकार हितेशा चंद्रानी हिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने सेवा निवड बोर्डाच्या माध्यमातून सैन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये कथित भ्रष्टाचारप्रकरणी लेफ्टनंट कर्नल रॅकचे 6 अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'नियम सर्वांसाठी सारखेच. कोरोना विषाणू संबंधीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००३ या वर्षी राजपाल यादवच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. राजपालची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. 


ग्लोबल - ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याची प्रकरणे समोर आल्यानंतर जर्मनी, फ्रान्स, इटली, आयर्लंड आणि नेदरलँडने देखील या लसीच्या वापरावर आता बंदी घातली आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - हैदराबादमध्ये राहणाऱ्या ७ वर्षाच्या विराट चंद्र तेलुकुंट्टा या मुलाने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलीमांजारो सर केला आहे. हा पर्वत सर करणारा तो सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक ठरला आहे.- वाचा सविस्तर 

देश - गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचं नाक तोडल्याच्या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये तरुणीने ऑर्डर रद्द केल्यानं चिडल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं तिला मारहाण केल्याचा आरोप केला.- वाचा सविस्तर

देश - लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन ब्यूरोने (CBI) सहा लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. - वाचा सविस्तर 
 
अर्थविश्व - Mutual Fund बाबत तुम्हाला माहितच असेल. म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष पर्याय आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - कोरोना रुग्णांच्या रोजच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्बंधांमध्ये कार्यालयीन उपस्थितीवर बंधनं घालण्यात आली आहेत.- वाचा सविस्तर 

पुणे - पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 25 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. - वाचा सविस्तर 

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात नवीन नोंदणी दरम्यान पालकांच्या मोबाईलवर ‘ओटीपी क्रमांक’ येतो. - वाचा सविस्तर 

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले होते. - वाचा सविस्तर 

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसोहळे, अंत्ययात्रा ते कार्यालयीन उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव हा सिनेसृष्टीतील दमदार कॉमेडियनपैकी एक आहे. अफलातून विनोदबुद्धी, चेहऱ्यावरील हावभाव आणि टायमिंगच्या जोरावर राजपालने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - अभिनेत्री गौहर खानला कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) नोटीस बजावली आहे.- वाचा सविस्तर 

 

loading image