93 टक्के लोकांचे नोटाबंदीला समर्थन

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान मोदी यांचा ऍप सर्व्हेद्वारे वेबसाइटवर दावा
नवी दिल्ली - देशभरातील 93 टक्के लोकांनी ऍप सर्वेक्षणात नोटाबंदीला समर्थन केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाइटवर इन्फोग्राफीकद्वारे केला आहे. दर मिनिटाला या ऍप सर्वेक्षणाला 400 पेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचेही वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.

ऍप सर्व्हे मंगळवारी सुरू करण्यात आला होता. या सर्वेक्षणात 24 टक्के लोकांनी हिंदीमधून प्रतिसाद दिला. देशभरातून 5 लाख जणांनी या सर्व्हेला प्रतिसाद दिल्याचे वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

असे आहे मानांकन
केंद्राची कामगिरी प्रतिसाद मानांकन (5 स्टारपैकी)
काळ्या पैशाविरोधातील पाऊल 90 टक्के 4 स्टार
काळ्या पैशाविरोधातील पाऊल 73 टक्के 5 स्टार
नोटाबंदीला समर्थन 93 टक्के 4 स्टार
नोटाबंदीला विरोध 2 टक्के 1 स्टार

Web Title: Almost 93% Indians support Demonitisation decision by Narendra Modi