बंगाल आणि पंजाबचे सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक - अमित शहा

स्वातंत्र्यवीर सावकर यांना या तुरूंगात कैद करण्यात आलं होेतं.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit Shahesakal

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज अंदमान आणि निकोबार बेटावर होते. यावेळी अमित शहा यांनी पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेलला भेट दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरक यांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी जाऊन अमित शहा यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्याठिकाणी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहाणार आहेत.

Home Minister Amit Shah
देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असं जागतिक संस्थेनं म्हटलंय - PM मोदी

अमित शहा यांनी यावेळी भेट दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अमित शहांना पश्चिम बंगाल आणि पंजाब बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. "पश्चिम बंगालने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. जेव्हा मी इथे आलो, तेव्हा मी 1938 पर्यंत इथे ठेवलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांची यादी आदरपूर्वक वाचली. बंगाल आणि पंजाबला सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिकांचा अभिमान आहे." अशी माहिती यावेळी अमित शहांनी दिली आहे.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com