Apple & Airtel: ॲपल व एअरटेल आफ्रिकेतहीएकत्र काम करणार

तसेच यापुढेही भारतीय आणि आफ्रिकन बाजारपेठेत एकत्र काम करण्याचा निर्धारही यावेळी दोघांनी व्यक्त केला.
ॲपल व एअरटेल
ॲपल व एअरटेल sakal

मुंबई - ॲपल चे सीईओ टीम कुक यांनी आज भारती एअरटेल चे सुनील भारती मित्तल यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केली.

ॲपल आणि एअरटेल ची पूर्वीपासूनच भागीदारी असून त्याबद्दलही यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच यापुढेही भारतीय आणि आफ्रिकन बाजारपेठेत एकत्र काम करण्याचा निर्धारही यावेळी दोघांनी व्यक्त केला.

ॲपल व एअरटेल
Air India : वैमानिकाने गर्लफ्रेंडला नियम धाब्यावर बसवून कॉकपिटमध्ये बोलावलं; आता...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com