भाजप हा डेंगी आणि चिकुनगुनियाचा पक्ष: केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष हा डेंगी व चिकुनगुनियाचा पक्ष असून, आगामी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत जर तुम्ही त्यांना मतदान केले, तर पुढील पाच वर्ष हे डास व कचरा जसाच्या तसा राहील, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे केली.

दिल्ली महानगरपालिकेसाठी रविवारी (ता.23) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपला मते दिली तर शहरातील कचऱ्याचे साम्राज्य पसरेल, तुम्हाला डेंगीसारखा रोग झाला तर यास सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल, असा इशाराही त्यांनी दिल्लीतील नागरिकांना दिला.

Web Title: arvind kejriwal attack on bjp