भगवा फेटा बांधून ओवैसींनी मागितली मते

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

बेळगावः एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार ऍड. अससुद्दीन ओवैसी यांनी भगवा फेटा बांधून जेडीएसच्या उमेदवारासाठी मते मागितली.

कर्नाटक विधानसभा निवडणूकी दरम्यान ओवैसी प्रचारात उतरले आहेत. ओवैसी हे एका रॅलीदरम्यान भगवा फेटा बांधून शेरवानी परिधान केलेले दिसून आले. यावेळी त्यांनी जेडीएसच्या उमेदवारासाठी मते मागितली. ओवैसी यांचा भगवा फेटा घातलेले छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असताना काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व जेडीएस दलाचे नेते प्रचारात उतले आहेत. विविध नेते एकमेकांवर चिखलफेक करून मतदारांना आकर्षीत करताना दिसत आहेत.

Web Title: asaduddin owaisi karnataka election campaign support jds