अटल बिहारी वाजपेयी यांची अजरामर भाषणे (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

एक लेखक, कवी आणि प्रभावी वक्ते अशीही त्यांची वेगळी ओळख होती. त्यांची अनेक भाषणे गाजली. राजकारणातील पैलूंवर योग्य आणि मुद्देसुद मत मांडणारे वाजपेयी यांनी मित्र पक्षासोबतच विरोधी पक्षांतील राजकारण्यांचीही मने जिंकली.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (ता. 16 ऑगस्ट, गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. 

किडनीला झालेल्या संसर्गामुळे 11 जून ला वाजयेपी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी 2009 मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मूत्रपिंड संसर्गामुळे ते 11 जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

एक लेखक, कवी आणि प्रभावी वक्ते अशीही त्यांची वेगळी ओळख होती. त्यांची अनेक भाषणे गाजली. राजकारणातील पैलूंवर योग्य आणि मुद्देसुद मत मांडणारे वाजपेयी यांनी मित्र पक्षासोबतच विरोधी पक्षांतील राजकारण्यांचीही मने जिंकली. त्यांच्या अशाच काही भाषणांचा आढावा खालील काही व्हिडीओतून घेता येईल. 
 

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील काही क्षणचित्रे...

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

संबंधित आणखी काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तर...

'अटल'तारा निखळला; वाजपेयी यांचे निधन

अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल बिहारी वाजपेयी

अटलजी: एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्त (विजय नाईक)

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत : पंतप्रधान

कवी मनाचे वाजपेयी !

अटलबिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीचा आढावा

Atal Bihari Vajpayee: 'त्या'मुळे वाजपेयी राहिले अविवाहीत

 

 

 

 

Web Title: Atal Bihari Vajpayees Famous Speech