गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने तीन करार तोडले; कोणते ते वाचा

पीटीआय
रविवार, 28 जून 2020

गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी हल्ल्यावेळी भारतीय जवानांकडेही शस्त्रे होती. परंतु, भारतीय सैनिक त्याचा वापर करू शकत नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने आतापर्यंत झालेल्या तीन करारांना तिलांजली दिली आहे. 

गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी हल्ल्यावेळी भारतीय जवानांकडेही शस्त्रे होती. परंतु, भारतीय सैनिक त्याचा वापर करू शकत नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने आतापर्यंत झालेल्या तीन करारांना तिलांजली दिली आहे. 

Image may contain: text that says "१९९३ चा करार... चीनवरोबरच्या च्चेला ९०च्या होती. १९८८ दौरा पंतप्रधान सुरुवात राजीव गांधींनी दोन्ही सैन्यांनी तावा पार केल्यास त्यांना चीनी चीनच्या होते. ठेवण्यावावत त्यानुसार.... स्थिती निर्माण झाल्यास दोन्ही सैन्य रेषेवर एकत्र चीनी सैन्याने जवानांवर १९९६ चा करार... याकरारामध्ये करार अधिक व्यापककेल १९९६ मध्ये राष्ट्रपती जियांग पंतप्रधान डी. देवेगौडा यांनी त्यावरसह्या त्यानुसार. कोणत्याही कारणांनी दोन्ही सैन्य समोरासमोर ठेवतील. वाद प्रत्यक्षात, पहिल्यांदा चिनी येथून दिसून शस्त्रांच्या आधारे एकमेकांना धमकी दिली जाणार नाही. लप्करी सराव करताना मीडियाने दिली. होणार नाही. आग, विस्फोट वापर दोन्ही आणि तशी अनेक रसायनांचा नाहीत. नाहीत"

भारताने त्याचे पालन केले आहे, मात्र चीन याबाबत बेफिकीर आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेत चीनने १९९३, १९९६, २०१३ या तीन करारांचा भंग केला आहे. गेल्या २७ वर्षात भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांती कायम ठेवण्यासाठी पाच करार झाले आहेत. 

Image may contain: Laxman Pasalkar, text that says "२००५, २०१२, २०१३ मध्ये पुन्हा करार... २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी सरकारने प्रतिनिधी स्तरावरील एक विशेष यंत्रणा केली. त्यानंतर आणि २०१३ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह कार्यकाळात सीमावादावरून तीन करार झाले. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनमध्ये भारताचे राजदूत होते. प्रतिधिनी स्तरावर चर्चा वाजूला ठेवून चीनने भंग केला. पंतप्रधानांची पाचवेळा भेट... नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर चीनला भेट दिली आहे. तसेच त्यांची चीनचे शी वेळा झाली मोदी यांनी एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या वुहानमधील समिटमध्येही भाग घेतला होता. याचाच पुढचा २०१९ मध्ये तमिळनाडूमध्येही औपचारिक बैठक झाली होती. म्हणून"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The attack in the Galvan Valley has led China to break three agreements so far

टॅग्स
टॉपिकस