अटारी बॉर्डरवर स्वातंत्र्याचा जल्लोष, बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचे आयोजन

बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतोय
India
Indiaesakal

देशात दर वर्षी पेक्षा या वर्षी देशातील नागरिकांच्यात प्रचंड उत्साह पाहिला मिळत आहे. कारण भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयां सोबत संवाद साधला आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे अटारी-वाघा वॉर्डर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आयोजित करण्यात आली आहे.

या मोक्यावर उपस्थित लोकांन मध्ये प्रचंड उत्साह पाहिली मिळत आहे. देश भक्तीपर गाण्यावर अनंद व्यक्त करत आहेत. अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी 1959 मध्ये सुरू झाली होती. बीटिंग द रिट्रीटमध्ये, संघर्षाच्या वेळी बंधुता आणि सहकार्याचे प्रदर्शन केले जाते. या वेळी भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. या निमित्ताने बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतो. ते पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com