'संपूर्ण भारतच प्रदूषित! ते उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का?'

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
sakalchya batmya podcast main.jpeg
sakalchya batmya podcast main.jpeg

1. कोण म्हणतो, रोजगार गेला! रोजगारात पुणे दुसऱ्या क्रमांकावर मॉन्स्टरचा अहवाल

2. भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?

3. संपूर्ण भारतच प्रदूषित! वायू प्रदूषणाबाबत WHO ची नवीन गुणवत्ता पातळी

4. पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC

5. रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; प्रवाशांचे श्रम होणार कमी

6. 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ

7. मराठमोळ्या केदारवर भडकला लारा, वाचा, काय आहे प्रकरण

8. उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? चर्चा राज ठाकरेंच्या वक्तव्याची.....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

भारतीय विमा क्षेत्रानं जो महत्वाचा निर्णय घेतला आहे.....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.......भारत हा जगातील सर्वाधिक प्रदुषित आहे......असं निरीक्षण WHO नं नोंदवलंय.....त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.....ती चर्चेत आहे.....त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत......

सुरुवात करुया......नव्या रोजगाराच्या संधीच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com