'जेएनयू' पुन्हा आढळली आझाद काश्मीरचे पोस्टर्स

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारामध्ये काश्मीर आझादचे पोस्टर्स पुन्हा एकदा आढळून आले. सुरक्षारक्षकांनी ते तत्काळ काढून टाकले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'जेएनयू'च्या आवारामध्ये काश्मीर आझादीचे पोस्टर्स आढळले. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिली. प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना याबाबतची माहिती देऊन ते तत्काळ काढून टाकले.

आझाद काश्मीरच्या पोस्टर्सवर 'डीएसयू' असे लिहीलेले आढळून आले आहे. अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात 'डीएसयू'ने यापुर्वी रॅली आयोजित केली होती. यावेळी काश्मीरला मुक्त करा याशिवाय देश विरोधात घोषणा दिल्या होत्या.

Web Title: 'Azadi for Kashmir' poster surfaces in JNU