विम्यासाठी बोगस नावे देणाऱ्या सफाई ठेकेदार काळ्या यादीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

प्रत्यक्षात शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना या सुविधेचा लाभ मिळाला नसल्याचे विरोधी गटनेते रवी धोत्रे यानी सांगितले.

बेळगाव : विमा योजनेसाठी बोगस सफाई कामगारांची नावे दिलेल्या सफाई ठेकेदाराना काळ्या यादीत घालण्याचा निर्णय सोमवारी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पालिकेच्या विमा योजनेचा लाभ बोगस सफाई कामगारांना मिळाल्याचा आरोप पुन्हा एकदा सोमवारी आरोग्य स्थायी समिती बैठकीत झाला. प्रत्यक्षात शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना या सुविधेचा लाभ मिळाला नसल्याचे विरोधी गटनेते रवी धोत्रे यानी सांगितले.

यासाठी सुविधेचा लाभ मिळालेल्या कामगारांची यादी घेवून पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या यादीनुसार कार्यवाही केल्याचे स्पष्टीकरण प्रशासन उपायुक्त शशीधर बगली यानी सांगितले. त्यावर उपायुक्त मन्मतय्या स्वामी यांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. ज्या

'ई सकाळ'वरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
योयो परत येणार रे..!!
इंग्रजी शाळांत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
...आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री
मॉन्सून आणि मार्केट
आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव
सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात

Web Title: belgaum insurance contractors