देगावमध्ये वृद्धावर बिबट्याच्या पिलाचा हल्ला

परशराम पालकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

खानापूर - तालुक्यातील देगाव गावामध्ये काजूच्या झाडाची राखण करणाऱ्या वृध्दावर बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. 

खानापूर - तालुक्यातील देगाव गावामध्ये काजूच्या झाडाची राखण करणाऱ्या वृध्दावर बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. 

बुधवारी (ता. 4) रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही हल्ल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमी वृध्दांची नाव कृष्णा महादेव धोंड असे आहे.

Web Title: Belgaum News leopart attack in Devgaon

टॅग्स