Video: अभिषेकादरम्यान देवी बंद करते डोळे; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल! | Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: अभिषेकादरम्यान देवी बंद करते डोळे; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणारे. काही थक्क करणारे असतात तर काही चमत्कारीक करणारे. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Bhadrakali devi closed eyes during Abhishek video goes viral)

हेही वाचा: ...अन् अजित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं; म्हणाले, फुकट कामं करता का? | Video Viral

तेलंगणातील भद्रकाली देवीच्या मंदिरात देवी अभिषेकावेळी डोळे बंद करते, असा दावा केला जातो. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हे खरं वाटेल पण मुळात हा तुमचा भास आहे.

या भद्रकाली देवीची मुर्तीच अशाप्रकारे बनवली आहे की जेव्हा देवीच्या या मुर्तीवर हळदीचा अभिषेक केला जातो तेव्हा देवीने डोळे बंद केल्याचा भास होतो.

हेही वाचा: Video Viral : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलने मारहाण; महिलेवर कारवाईची मागणी

सोशल मीडियावर व्हिडिओला पाहून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते ही अंद्धश्रद्धा आहे तर काहींना हा चमत्कार वाटतोय.सध्या या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलाय.

Web Title: Bhadrakali Devi Closed Eyes During Abhishek Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..