बिहार आणि गॅंगरेप समानार्थी : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना, नितीश सरकारच्या अपयशामुळे बिहार आणि गॅंगरेप (सामूहिक बलात्कार) समानार्थी बनले असल्याची नमूद केले.

तेजस्वी यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की गॅंगरेपला बिहार हा समानार्थी शब्द बनला आहे. मात्र, जंगलराजवर कोणताही उपाय नाही. कारण बलात्कारी जनता पार्टी आणि नितीश चाचा चोर दरवाजाचे लुटारू सरकार चालवत आहेत.

Web Title: Bihar and gang rape have become synonymous: tejaswi yadav