बिहार निवडणूक निकाल 2020 | Bihar Election Result 2020 ; पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सध्या सुरवात झाली आहे. सध्या टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलात सध्या तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील महागठबंधनने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सध्या सुरवात झाली आहे. सध्या टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलात सध्या तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील महागठबंधनने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ:

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election result Watch Video