Loksabha 2019 : भाजपच्या बुथ कार्यालयात अढळला मृतदेह

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पश्चिम बंगाल : सिलीगुडीमध्ये भाजपच्या बुथ कार्यालयात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ही घटना घडल्याने सध्या सिलीगुडीच्या राजकीय वर्तूळात जोरगार चर्चा सुरु झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि मृत्युचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास देखील सुरु आहे. 

कालच (बुधवार) सिलिगुडीमध्ये पंतप्रधान नेरंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या सभा झाल्या. यामध्ये दोघांनीही एकमेकांवर ताशेरे ओढले. याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या बुथ कार्यालयात मृतदेह अढळल्याने सिलिगुडीमध्ये वातावरण तापले आहे. 

Web Title: Body of a 42 year old man was found hanging at BJP booth office in Siliguri