मोबाईल फोन महागले; पण स्वस्त काय झाले? 

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 'सेस' वाढविल्यामुळे जवळपास प्रत्येक बिल महागणार आहे. मोबाईल फोनवरील सीमा शुल्क वाढविल्यामुळे आता स्मार्टफोनही महागणार आहेत. अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. 

सध्या मोबाईल फोनवर 15 टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत होते. आता हे शुल्क 20 टक्के करण्याचा प्रस्ताव जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये मांडला. देशातील मोबाईल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. Image may contain: one or more people and phone

अर्थात, मोबाईलवर सीमा शुल्क वाढविण्याच्या निर्णयाचा प्रत्यक्षात फार फरक पडेल, अशी शक्‍यता नाही. कारण बहुतांश फोन उत्पादक सुटे भाग देशात आणून इथेच ते फोन तयार करतात. देशातील मोबाईट इंटरनेटचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना मोबाईलसंदर्भात मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

या गोष्टीही महाग झाल्या.. 

  • मोबाईल फोन 
  • टीव्ही 
  • सिगारेट 
  • परफ्युम 

महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'! 

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018

बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! #Budget2018

अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस

देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?

5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली

#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र

2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley costlier and cheaper goods after budget 2018