Video: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत...

building collapsed in sikkim due to heavy rains video viral
building collapsed in sikkim due to heavy rains video viral

गंगटोक (सिक्कीम): एका इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस होत आहे. पावसामुळे मंगन येथे एक इमारत कमकुवत बनली होती. यामळे नागरिकांना बाहेर सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले होते. रविवारी दोरदार पाऊस पडत होता. सायंकाळी ही इमारत काही क्षणात कोसळली. संबंधित घटना कॅमेऱयात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, देशातील बहुतांश भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com