चिक्कोडी नगरपालिकेत 23 जागांसाठी 166 अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

चिक्कोडी - चिक्कोडी शहरातील 23 वॉर्डांतील निवडणुकीसाठी तब्बल 166 अर्ज दाखल झाले आहेत. काही इच्छुकांनी अनेक वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

चिक्कोडी - चिक्कोडी शहरातील 23 वॉर्डांतील निवडणुकीसाठी तब्बल 166 अर्ज दाखल झाले आहेत. काही इच्छुकांनी अनेक वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी उद्या (सोमवारी) होणार आहे. त्यांनतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

वॉर्डनिहाय आरक्षण व दाखल झालेले अर्ज असे : 
*वॉर्ड क्रमांक*आरक्षण*दाखल झालेले अर्ज 
*1*सामान्य महिला*5 
*2*ओबीसी ए महिला*5 
*3*सामान्य महिला*7 
*4*सामान्य*6 
*5*सामान्य*6 
*6*सामान्य महिला*10 
*7*एससी*9 
*8*सामान्य*7 
*9*ओबीसी ए महिला*3 
*10*सामान्य*6 
*11*एसटी*5 
*12*ओबीसी ए*7 
*13*सामान्य महिला*12 
*14*सामान्य महिला*5 
*15*ओबीसी ए*4 
*16*एससी महिला*7 
*17*ओबीसी ब*7 
*18*एससी*5 
*19*एससी महिला*10 
*20*सामान्य महिला*9 
*21*सामान्य*13 
*22*सामान्य*8 
*23*एससी*7 
*एकूण*0*166 

Web Title: Chikodi Corporation Election

टॅग्स