पेट्रोलपंपांवरून मोदींचे पोस्टर काढावेत- काँग्रेस

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपांवर लावण्यात आलेले पोस्टर्स काढावेत, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे नसीम झैदी यांनी चार जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावेळेपासून पाचही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होत असल्याने पेट्रोल पंपांवरील मोदींचे पोस्टर काढावेत, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Web Title: congress writes to ec demands removal of pm modis posters from petrol pumps