सर्व ग्राहकांचा डाटा सेफ ; पेटीएमचे स्पष्टीकरण

Consumer data safe after info stolen from founders laptop clarification by Paytm
Consumer data safe after info stolen from founders laptop clarification by Paytm

नवी दिल्ली : इ-वॉलेट जगतातील प्रसिद्ध कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांचा डाटा सेफ असल्याचे स्पष्टीकरण दिले. याबाबतचे पत्रक पेटीएमकडून जारी करण्यात आले आहे.

या पत्रकात कंपनीने सांगितले, की पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या वैयक्तिक डाटा चोरीचे प्रकरण आहे. यामध्ये तिघांना काल (सोमवार) अटक करण्यात आली आहे. मात्र, पेटीएमच्या सर्व ग्राहकांचा डाटा सेफ आहे. तसेच पेटीएम ग्राहकांच्या सर्व डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी उच्च दर्जाची सुरक्षा आखण्यात आली आहे. याबाबतचे स्पष्टीकरण पेटीएमने एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com