यूपीतून १४ वर्षांच्या मुलीला मुंबईत आणले, 5 महिने केला सामूहिक बलात्कार

या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये.
Rape case in mumbai
Rape case in mumbaiSakal
Summary

या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये.

उत्तर प्रदेशमधील भदोही येथील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मुंबईत आणून तब्बल पाच महिने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये. (Crime case)

Rape case in mumbai
'चकाकणारे बेंटेक्स गेले अन् खरे सोने शिवसेनेतेच राहिले'

घटना अशी की, फेब्रुवारी महिन्यात भदोही गावात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला गावातील ४५ वर्षांच्या नराधमाने फूस लावत मुंबईत आणले. यानंतर त्याच्यासह २३ वर्षांचा तरुण आणि आणखी एका व्यक्तीने मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तब्बल पाच महिने मुलीवर अत्याचार सुरू होते. जून अखेरीस पीडितेने संधी मिळताच घरातून पळ काढला आणि थेट रेल्वे स्टेशन गाठले. गावी परतल्यावर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणाला अटक केलीये. तर अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com