दिल्ली विमानतळावर आयफोन एक्स घेऊन जाणाऱ्यास पकडले

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हा प्रवाशी 100 आयफोन एक्स घेऊन प्रवास करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडील सर्व फोन जप्त करण्यात आले आहेत. या सर्व फोनची किंमत जवळपास 85 लाख रुपये एवढी आहे. 

नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील जकात अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. 

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हा प्रवाशी 100 आयफोन एक्स घेऊन प्रवास करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडील सर्व फोन जप्त करण्यात आले आहेत. या सर्व फोनची किंमत जवळपास 85 लाख रुपये एवढी आहे. 

विमानतळावरील पोलिसांनी त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Custom officers seized 100 Apple iPhone X